वातावरण--जंगल

audiobook (Unabridged) Saga Sounds

By रॅस्मस ब्रो

cover image of वातावरण--जंगल
Audiobook icon Visual indication that the title is an audiobook

Sign up to save your library

With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.

   Not today
Libby_app_icon.svg

Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

app-store-button-en.svg play-store-badge-en.svg
LibbyDevices.png

Search for a digital library with this title

Title found at these libraries:

Loading...
निसर्गाच्या ध्वनींसोबत शीण घालवा मंद झुळकीसोबत हलकेच सळसळणाऱ्या हिरव्या झाडमाथ्यांवर सूर्यप्रकाश रुंजी घालत आहे. पक्ष्यांच्या किलबिलाट आणि चिवचिवाटाच्या जोडीला दूर अंतरावरून खळखळणारा झरा तुम्हाला साद घालत आहे. तुम्ही शांत, घनदाट जंगलात आहात; एकांतात तुमच्या साथीला आहे निसर्गाचं संगीत. संशोधनातून हे दिसून आले आहे की नैसर्गिक ध्वनींचा मेंदूवर आरामदायक तसेच प्रेरक, दोन्ही प्रकारे परिणाम होतो. Saga ध्वनी विविध प्रकारच्या आनंददायक ध्वनीचित्रांची मालिका आहे जी आपण शीण घालवताना, झोपी जात असताना किंवा कामावर लक्ष केंद्रित करत असताना ऐकू शकता. विशेष प्रकारे रचना करण्यात आलेले हे ध्वनी-विश्व एका शांत आसमंताची निर्मिती करते, ज्याला 'वातावरण' या नावाने देखील ओळखण्यात येते. तुम्ही त्यात हवे तेव्हा आणि हवे तिथे प्रवेश करू शकता.
वातावरण--जंगल