Sign up to save your library
With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.
Find this title in Libby, the library reading app by OverDrive.
Search for a digital library with this title
Title found at these libraries:
Loading... |
आपण म्हणजे निसर्गचक्राचाच एक अंश असल्याच्या परमश्रद्धेतून कवी व्यक्त होऊ पाहतो, त्या वेळी त्याला पाना-फुला-फांद्यांतूनच साद घालत हिंडावं लागतं. ही अगतिकता ऋतुजीवी झाल्याशिवाय कवीच्या भावनांच्या विरेचनाता मुक्ती लाभणार नाही. स्वप्नकोषातही हिरवाई, मुळात, नाळेत तीच सळसळ, कवीला-रसिकाला सामूहिक अतृप्तीची वणवण करायला लावणारी ही काव्यतृष्णा. वरवर सुबोध-भाबडी वाटणारी, पण आतून अस्वस्थ असलेल्या महाभूतांची ही गाथा...
- डॉ. प्रल्हाद देशपांडे
(कवी-लेखक-समीक्षक)