अंतरंग म्हादईचे (Antarang Mhadeiche)

ebook

By शुभदा च्यारी (Shubhada Chari)

cover image of अंतरंग म्हादईचे (Antarang Mhadeiche)

Sign up to save your library

With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.

   Not today
Libby_app_icon.svg

Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

app-store-button-en.svg play-store-badge-en.svg
LibbyDevices.png

Search for a digital library with this title

Title found at these libraries:

Loading...

'अंतरंग म्हादईचे' हे पुस्तक गोव्याच्या नदी संस्कृतीचा (Riverine Culture), गोव्यातील नद्यांच्या काठाकाठाने प्रगत झालेल्या लोकसंस्कृतीचा, इतिहासाचा आणि त्या सर्वांना एका माळेत गुंफणाऱ्या म्हादई-मांडवी नदीचा मोठ्या विस्ताराने मागोवा घेते. गोव्यातून वाहणारी आणि गोव्याच्या भावजीवनावर अधिराज्य गाजविणारी महत्वाची म्हादई-मांडवी नदी ह्या पुस्तकाचा केन्द्रबिंदू आहे. तिला येऊन मिळणाऱ्या उपनद्यांचा, त्यांच्या काठी असलेल्या जंगलांचा, अभयारण्यांचा, वन्यजीवनाचा, नद्यांमधून पूर्वी मुबलकपणे आढळणाऱ्या जलचरांच्या विविधतेचा विस्तृत आढावा शुभदाजींनी आपल्या लेखांमालेतून घेतला आहे.

अंतरंग म्हादईचे (Antarang Mhadeiche)