चुलबनच्या तीरी (Chulbanchya Tiri)
ebook ∣ (झाडीबोली काव्यसंग्रह) (Collection of Zadiboli Dialect Poems)
By श्री. दिवाकर मोरस्कर (कौसल्यासूत) (Diwakar Moraskar) (Kausalyasut)
Sign up to save your library
With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.
Find this title in Libby, the library reading app by OverDrive.
Search for a digital library with this title
Title found at these libraries:
Loading... |
प्रिय काव्य रसिक मित्रांनो! या पूर्वी माझे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत, ते आपण गोड करून घेतलेत. पुन्हा दीर्घ काळानंतर अस्सल झाडीबोलीचा खाजा "चुलबनच्या तीरी'' आपल्या हातात देत आहे. यालाही आपण गोड करून घ्याल अशी नम्र विनंती!
या संग्रहात ५४ कविता व एक भावगीत समाविष्ठ केलेले आहे. माझ्या भटकंतीत ज्या ज्या बाबींचे अवलोकन केलेले आहे हे सर्वच साहित्य यात समाविष्ठ केलेले आहे. झाडीबोली ही भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयात बोलीची माय आहे. ही ह्या बोलीचा नाही तर माय मराठीची आजी आहे अशी माझी धारणा आहे. (मनोगतातून)