मालवणी खाजा (Malvani Khaja)

ebook कथासंग्रह (Collection of Story)

By प्रभाकर भोगले (Prabhakar Bhogle)

cover image of मालवणी खाजा (Malvani Khaja)

Sign up to save your library

With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.

   Not today
Libby_app_icon.svg

Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

app-store-button-en.svg play-store-badge-en.svg
LibbyDevices.png

Search for a digital library with this title

Title found at these libraries:

Loading...

'मालवणी खाजा' या पुस्तकाला को. म. सा. प. चा विनोदी वाङ्मयासाठी असणारा २००१-०२ चा पुरस्कार मिळालेला आहे.

साप्ताहिक 'मार्मिक' मध्ये मे १९९८ पासून 'मालवणी खाजा' याच नावाचं सदर मी लिहीत असे. या सदरासाठी माझ्यावर विषयाचं बंधन नव्हतं. ते वाचनीय असावं, चटपटीत असावं एवढीच अट होती. त्यामुळे मी कधी ताज्या घडामोडींवर लिहिलं, कधी गावाकडच्या गजाली सांगितल्या, कधी हसवण्याचा प्रयत्न केला तर कधी रूचिपालट म्हणून काळजाला हात घालण्याचा प्रयत्न केला. त्या सदराच्या सुरूवातीच्या काळातील कथा किस्से स्वरूपात असलेल्या निवडक लेखांचे हे पुस्तक आहे. (मनोगतातून)

मालवणी खाजा (Malvani Khaja)