चिऊताईचा फ्रॉक (Chiutaicha Frok)

ebook (बालकवितासंग्रह) (Collection of Poems)

By नंदिनी प्रभाकर चांदवले (Nandini Prabhakar Chanavale)

cover image of चिऊताईचा फ्रॉक (Chiutaicha Frok)

Sign up to save your library

With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.

   Not today
Libby_app_icon.svg

Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

app-store-button-en.svg play-store-badge-en.svg
LibbyDevices.png

Search for a digital library with this title

Title found at these libraries:

Loading...

वाचू आनंदे

प्रिय मुलांनो,

ही छोटी छोटी पुस्तके कोणासाठी आहेत? फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. तुम्ही वाचावे, गावे, नाचावे यासाठी! पुस्तकातले चांगले विचार तुमची मने श्रीमंत करतील, तुम्हांला एक चांगला माणूस घडवतील. देशप्रीती मनात जागवतील.

'विचार करा जगाचा पण

विकास करा गावाचा!

आपला परिसर करा हिरवागार,

तेव्हाच सुख मिळेल अपरंपार!'

लाडक्यांनो, एक नक्की करा. रोज चार पाने तरी वाचून त्यावर विचार करा नि डायरीत त्याबद्दल लिहा. कराल ना एवढं? मग म्हणा पाहू...

'एक पुस्तक वाचू बाबा, दोन पुस्तके वाचू

दोन पुस्तके वाचू बाबा, खूप पुस्तके वाचू

छोटी छोटी मुले आम्ही, या देशाचे पाचू'

खूप प्रेम.

- डॉ. विजया वाड

चिऊताईचा फ्रॉक (Chiutaicha Frok)