माती... जुल्ला नार (Mati Julla Naar)

ebook (झाडीबोली खंडकाव्य) (Zadiboli Khand Kavya)

By मुरलीधर खोटेले (Muralidhar Khotele)

cover image of माती... जुल्ला नार (Mati Julla Naar)

Sign up to save your library

With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.

   Not today
Libby_app_icon.svg

Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

app-store-button-en.svg play-store-badge-en.svg
LibbyDevices.png

Search for a digital library with this title

Title found at these libraries:

Loading...

'माती जुल्ला नार'... या खंड काव्याच्या नावाप्रमाणे यात मातीचा सुगंध असणारच. माती जुल्ला नार हा झाडीबोली शब्द म्हणजेच मातीशी जोडलेली नाळ. माती हा सजीव सृष्टीच्या जीवनाचा अविभाज्य घटक होय. माती शिवाय जगण्याची कल्पनाही करता येत नाही. माती वरील बुद्धिमान जीव म्हणजे माणूस होय आणि हा माणूस कितीही उंच जरी उडत असला तरी शेवटी त्याची नाळ ही मातीशी जोडलेली आहे. त्याचे जीवनही मातीतच आणि आणि मरणही मातीतच हेच सांगण्याचा प्रयत्न मी या खंडकाव्यात केलेला आहे.

ह्या खंडकाव्यात प्रथम मातीला सर्व जीवसृष्टीस सुखी ठेवण्याची प्रार्थना करीत मातीच्या कुणाशी आणि कसा नाळ जोडलेला आहे हे सांगण्याचा प्रयत्न तसेच माती कुणासाठी काय असते? याचे चित्रण करण्याचा प्रयत्न या खंडकाव्यात केलेला आहे. गाव मातीशी जोडलेली नाळ लहानपणापासूनच असते ती तोडल्यानेही तुटत नाही. मातीवरील खेळ, मुलगी लग्न होऊन सासरी जाते तेव्हा तिच्यासाठी एक माहेरची माती आणि दुसरी सासरची माती यांच्या संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यासाठी माती तर सर्वस्व त्याच्यासाठी माती तर माय आणि देव. ग्रामीण जीवनाशी असलेली मातीची नाळ अन् त्यातून तयार झालेल्या मातीशी निगडित म्हणी, भांडी आणि त्यांचे उपयोग, माती आणि पाऊस असलेला संबंध, माती एका सैनिकासाठी काय असते? आणि या मातीला आलेला राग म्हणजेच माणसाने केलेल्या उचापती याचा वर्णन ह्या खंडकाव्यात केला आहे. (मनोगतातून)

- कवी. मुरलीधर खोटेले

माती... जुल्ला नार (Mati Julla Naar)