Raggedy Ann and the Strange Dolls [रॅगेडी ॲन आणि नवीन बाहुल्या]

audiobook (Unabridged) And Two Stories

By Johnny Gruelle

cover image of Raggedy Ann and the Strange Dolls [रॅगेडी ॲन आणि नवीन बाहुल्या]
Audiobook icon Visual indication that the title is an audiobook

Sign up to save your library

With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.

   Not today
Libby_app_icon.svg

Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

app-store-button-en.svg play-store-badge-en.svg
LibbyDevices.png

Search for a digital library with this title

Title found at these libraries:

Loading...

रॅगेडी ॲन हे पात्र अमेरिकेचे लेखक श्री जॉनी ग्रुएल यांच्या लेखणीतून साकार झाले आहे. रॅगेडी ॲन ही कापडी बाहुली लाल केस आणि त्रिकोणी नाक या वैशिष्ट्यांमुळे ही बाहुली तत्कालिन काळात प्रसिद्ध होती. या बाहुलीचे पेटंट सर जॉनी ग्रुएल यांच्या नावाने आहे. हे पात्र १९१५ मध्ये तयार केले गेले आणि १९१८ ला रॅगेडी ॲन या पुस्तकाद्यारे प्रसिद्ध झाले. या संकल्पनेला तत्कालीन काळात प्रचंड यश मिळाले. सदर प्रस्तुत पुस्तकात रॅगेडी ॲन कथा मालिकेतील कथांचा कथा अनुवाद स्वरबद्ध केला आहे. या पुस्तकात 'रॅगेडी ॲन आणि नवीन बाहुल्या आणि दोन कथा' आहेत . रॅगेडी ॲन कथा मालिकेतील पहिले पुस्तक वाचकांना आवडेल ही आशा आहे.

Raggedy Ann and the Strange Dolls [रॅगेडी ॲन आणि नवीन बाहुल्या]