मंगळपासून कॅप्टन कुरो
ebook ∣ Captain Kuro From Mars in Devanagari and Dravidian scripts, Marathi (India) · Captain Kuro From Mars in Devanagari and Dravidian scripts
By Nick Broadhurst

Sign up to save your library
With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.
Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

Search for a digital library with this title
Title found at these libraries:
Library Name | Distance |
---|---|
Loading... |
कॅप्टन कुरोला तिच्या विखुरलेल्या स्पेसशिपमध्ये जाग आली |
हवे चा बाहेर स्त्राव होत होता|
तिच्या मित्र, जारोनची कोणतीही माहिती नव्हती|
कुरो आपातकालीन निकास यंत्रा कडे धावली आणी तिने पृथ्वी दिसली|
एक तास नंतर, कुरोने चंद्र पार केला |
तिला मंगळ ग्रहाची आठवण आली आणि ती रडून पडेल तेवढी उदास झाली|
ती पूर्णपणे एकटी होती |
कुरोच्या आणीबाणीच्या निर्वासन उपकरण ढगांतून खाली उतरले आणि एका झाडा मध्ये अडकले |
कुरोनी बाहेर भीती वाटेल तशी हिरवी गोष्ट बघितली |
घाबरून तिने हळुवांश दरवाजा उघडला |
एक प्राणी ओरडले,हवे मध्ये धडक भरली आणि तिला घाबरवून टाकली |
कुकाटू हसले, "मी फोबोन आहे| हे माझे झाड आहे|"
"हे तुमचे घर आहे का?" कुरोनी विचारले|