Islamche Antarang
audiobook (Unabridged)
Sign up to save your library
With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.
Find this title in Libby, the library reading app by OverDrive.
Search for a digital library with this title
Title found at these libraries:
| Library Name | Distance |
|---|---|
| Loading... |
इस्लामचे विविध पैलू आणि विविध विषयांबाबत इस्लामचा दृष्टिकोन प्रस्तुत ग्रंथात दिले आहेत. इस्लामची मूलतत्वे, कुराण व अल-हदीस हे इस्लामचे मूलाधार व शरियत यांची माहिती ग्रंथाच्या पहिल्या भागात दिलेली आहे. मुस्लिमांमधील विविध पंथोपपंथांची माहिती दुस-या भागात दिलेली आहे. स्त्री, विवाह, संतती नियमन, काफिर, जिहाद, धिम्मी, वक्फ आणि धर्मत्याग या आठ विषयांबाबत इस्लामची भूमिका तिस-या भागात विशद केली आहे. सत्यान्वेषणाच्या भूमिकेतून इस्लामची वस्तुनिष्ठ माहिती देणे हा या ग्रंथाचा उद्देश आहे.
