With an OverDrive account, you can save your favorite libraries
for at-a-glance information about availability. Find out more
about OverDrive accounts.
आपल्या या समाजात पुरुषाच्या शारीरिक भुकेला 'अरे कितने दिन भूखे रहोगे ' या संज्ञेने संबोधले जाते. पण तीच भूक जर एका स्त्री ची असेल तर ! तिची हेटाळणी केली जाते. ती अव्हेलेबल आहे या नजरेने तिच्याकडे बघितलं जातं, पण तिची निष्ठा तिच्या पतीशी प्रामाणिक असेल तर ? तर ........ तुम्ही तिला तुम्ही कोणत्या नजरेतून बघणार ?
कनुसारख्या स्त्रियांच्या मनाचा वेध घेणारी ......... सुहास शिरवळकर लिखित , कादंबरी 'महापर्व ' ,वैभव जोशी ' यांच्या आवाजात.