139
audiobook (Unabridged) ∣ नेमाडे उवाच! · स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta)-- a Marathi audiobook podcast forum
By Storytel India
Sign up to save your library
With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.
Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

Search for a digital library with this title
Title found at these libraries:
Library Name | Distance |
---|---|
Loading... |
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांची खास मुलाखत स्टोरीटेल कट्टाच्या रसिक श्रोत्यांसाठी! नेमाडे यांचे वाचन व श्रवणविषयक विचार व त्यांचा दर्जेदार लेखनापर्यंतचा प्रवास कसा होता हे ऐका खुद्द त्यांच्याकडूनच... अभिनेते अतुल पेठे यांनी नेमाडेंचा हा लेखनप्रवास जाणून घेतला आहे... त्यामुळे नक्की ऐका हा विशेष पॉडकास्ट. याशिवाय प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांच्याकडून ऐका स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांना काय नवीन ऐकायला मिळणार! ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या दर्जेदार कादंबऱ्या वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://www.storytel.com/in/en/search-bhalchandra+nemade
सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans