Sign up to save your library
With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.
Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

Search for a digital library with this title
Title found at these libraries:
Library Name | Distance |
---|---|
Loading... |
आपले मन कायम द्विधा मनस्थितीत असते. सतत हे करू का ते करू या या विचार करत असते. आशा निराशेच्या हिंदोळ्यावर झुलणा-.या या मनाच्या युध्दस्थितीतून बाहेर काढून त्याला स्थिर व शांत करण्यासाठी माईंडफूलनेस सारख्या तंत्राचा उपयोग होतो. हे सारे कसे करायचे याबद्दल जाणून घेऊ या येश वेलणकर यांच्याकडून