Sign up to save your library
With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.
Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

Search for a digital library with this title
Title found at these libraries:
Library Name | Distance |
---|---|
Loading... |
कथा- तुज शोधाया मी गेले , लेखक - शिरीन म्हाडेश्वर
, जे जे तुमचं आहे, ज्याच्यावर आपलं प्रेम आहे, ते कधीना कधी एक दिवस हरवणारच, पण नेहमी विश्वास ठेवायचा कि ते कोणत्याना कोणत्यातरी रूपात आपल्याजवळ परत येतच. . म्हणूनच रजतच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी रेवाने त्या दोघांचा एम्ब्रियो इम्प्लांट करून रजतचं बाळ पोटात वाढवण्याचा शेवटी निर्णय घेतलाच. , माहेर दिवाळी २०२०अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, तुज शोधाया मी गेले,ऐका -दर्शन बांगे यांच्या आवाजात.