Sign up to save your library
With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.
Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

Search for a digital library with this title
Title found at these libraries:
Library Name | Distance |
---|---|
Loading... |
आपल्या मनात निर्माण होणा-या भावना आपल्याला कृतीप्रवण बनवत असतात. या भावनांचे स्वरूप काय आहे. त्या कशा निर्माण होतात व त्यातून आपला स्वभाव कसा बनत जातो याबद्दल माहिती घेणे आपल्या विकासासाठी नक्कीच महत्वाचे आहे. भावनांचे त्रिस्तरीय स्वरूप नेमके काय आहे याबद्दल जाणून घेऊया यश वेलणकर यांच्याकडून