Shark Tank India--Nemaka Fayada Kunacha?

audiobook (Unabridged) Storytel Think Today

By Anish Kelkar

cover image of Shark Tank India--Nemaka Fayada Kunacha?
Audiobook icon Visual indication that the title is an audiobook

Sign up to save your library

With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.

   Not today

Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

Download Libby on the App Store Download Libby on Google Play

Search for a digital library with this title

Title found at these libraries:

Library Name Distance
Loading...
समोर बसलेल्या पाच शार्क लोकांना आपलं जुगाड समजावून सांगणाऱ्या 'जुगाडू कमलेश'चा व्हिडीओ तुम्ही कुठे ना कुठे पाहिलाच असेल! नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावसारख्या छोट्या तालुक्याच्या ठिकाणाहून आलेला आपला हा जुगाडू कमलेश सोनी टीव्हीच्या 'शार्क टॅंक' नावाच्या रिएलिटी शोमध्ये झळकला आणि देशभरात पोहोचला. त्या शोमधील पियुष बन्सल नावाच्या एका शार्कने त्याच्या व्यवसायात गुंतवणूक केलीय. कमलेशच्या महत्त्वाकांक्षेला बळ मिळालंय. भारतात सुरू झालेल्या स्टार्टअप्सना, ते सुरू करणाऱ्या जुगाडू कमलेशसारख्या हुशार लोकांना मंच मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक करून देण्यासाठी 'शार्क टॅंक इंडिया' नावाचा शो गेल्या वर्षी झाला. त्याचा इथल्या स्टार्टअप्सच्या वातावरणात खरंच काही फरक पडला का? हा शो नक्की सुरू कसा झाला होता? जाणून घेऊया...
Shark Tank India--Nemaka Fayada Kunacha?