Prashant Kishore--Bharatchya Rajkarantla Rahasya

audiobook (Unabridged) Storytel Think Today

By Pratik Kosake

cover image of Prashant Kishore--Bharatchya Rajkarantla Rahasya
Audiobook icon Visual indication that the title is an audiobook

Sign up to save your library

With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.

   Not today

Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

Download Libby on the App Store Download Libby on Google Play

Search for a digital library with this title

Title found at these libraries:

Library Name Distance
Loading...
भाजपचे राजकीय रणनीतिकार म्हणून त्या निवडणुकीत त्यांची भूमिका मर्यादित होती खरी, पण त्यातही मोदींचे खास मोहरे अशी त्यांची ओळख निर्माण झाली. याच ओळखीने त्यांना राजकीय वर्तुळात वलयही मिळवून दिलं. म्हणजे, २०१४ नंतर प्रशांत किशोर निवडणुकीत आपल्या सोबत असणं हे विजयाचे शुअरशॉट लक्षण मानलं गेलं. भारतातल्या निवडणूक प्रचारात क्रांतिकारी बदल घडवून आणणारा हा जादूगार असल्याची हवा तयार झाली. एवढ्या कमी काळात भारताच्या राजकारणात आपल्या नावाभोवती हे वलय निर्माण करणारे प्रशांत किशोर नक्की आहेत तरी कोण, त्यांचा इतिहास काय, हे आज जाणून घेऊया...
Prashant Kishore--Bharatchya Rajkarantla Rahasya