Mhanun Tech Companyanche Shares Kosalale

audiobook (Unabridged) Storytel Think Today

By Gaurav Muthe

cover image of Mhanun Tech Companyanche Shares Kosalale
Audiobook icon Visual indication that the title is an audiobook

Sign up to save your library

With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.

   Not today

Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

Download Libby on the App Store Download Libby on Google Play

Search for a digital library with this title

Title found at these libraries:

Library Name Distance
Loading...
देशी गुंतवणूकदारांनी चालू आर्थिक वर्षात शेअर बाजाराला भरघोस इंधन पुरवलं. शेअर बाजारात आयपीओच्या माध्यमातून असो, वा थेट शेअर बाजारात शेअर्समध्ये गुंतवणूक करून बाजाराला विक्रमी पातळीवर नेऊन ठेवलं. मात्र आता रशिया- युक्रेनमधील युद्ध किंवा एकूणच जागतिक पातळीवरील मोठ्या देशांच्या शेअर बाजारातील परिस्थिती बघता, आयपीओच्या माध्यमातून आपल्या देशातील शेअर बाजारात पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांची स्थिती प्रत्यक्ष युद्धात अडकलेल्या सैनिकांसारखीच झाली आहे. ही कोंडी नक्की आहे तरी काय, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत... चला तर मग!
Mhanun Tech Companyanche Shares Kosalale