Sign up to save your library
With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.
Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

Search for a digital library with this title
Title found at these libraries:
Library Name | Distance |
---|---|
Loading... |
कथा-मदनाची मलायका, लेखक- शेखर गजभीरे, मी रागानं बेभान झालो , नंतर विचार केला, समजा , मदनला , चार शिव्या हासडल्या, दोन थोबाडीत मारले किंवा बदडून काढले तरी तो गप्प बसेल, मग माफी मागेल , पाया पडेल आणि निर्लज्ज सारखा मित्र मित्र म्हणून जवळ येईल. पण त्याच्या अंगातली खोड काही केल्या जाणार नाही , त्याला जन्माची अशी अद्दल घडावी कि बाईच्या वाट्याला जाताना तो दहावेळा तरी विचार करेल. , जत्रा दिवाळी अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, मदनाची मलायका अनिकेत खाड्ये यांच्या आवाजात.