Kamalgandh
audiobook (Unabridged) ∣ मौज दिवाळी अंक २०२० | Mouj Diwali Ank 2020
By Rashmi Kashelkar
Sign up to save your library
With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.
Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

Search for a digital library with this title
Title found at these libraries:
Library Name | Distance |
---|---|
Loading... |
मौज दिवाळी २०२० मधील कथा
कमळगंध - रश्मी कशेळकर
शुभांगी गोखले यांच्या आवाजात
आपल्याला काय हवंय याचा शोध घेण्यातच सुख जास्त असतं. हे नानी कधी बोलल्याचे आठवत नाही. पण बोललीही असेल, मला कुठे आकळली होती तेव्हा ती ? स्वतःपाशी असलेला कमळगंध वाया गेल्याच्या यातना तिला असेलच ना? गंध जाळून खाक करतो उभं आयुष्य
गंधीत माणसाचं आणि आपल्या गंधाचा शोध घेणा-याचंही....