Sign up to save your library
With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.
Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

Search for a digital library with this title
Title found at these libraries:
Library Name | Distance |
---|---|
Loading... |
रामकथेत जैन ग्रंथकारांनी अनेक बदल केलेले दिसतात. सर्वांत प्रमुख भेद म्हणजे, रावणाचा वध राम नाही, तर लक्ष्मण करतो. नायकाने वाइटाचा प्रतिकार करणे; परंतु तो करताना हिंसा न करणे, हे जैन संकल्पनेचे वैशिष्ट्य आहे. हा नायक बल असलेला; पण भद्र म्हणजे कल्याणकारक असतो. कैकेयीचा पश्चात्ताप, रावणाचा सीतेला परत करण्याचा संकल्प, रावणाला रामाने न मारणे आणि असंख्य व्यक्तिरेखांनी शेवटी संन्यास घेणे, या गोष्टी पाहता वाल्मीकींच्या रामकथेने जैन रामायणात वेगळेच रूप घेतलेले दिसते.