Elon Musk--Bhavishya Ghadvinara Avliya

audiobook (Unabridged) Storytel Think Today

By Vinayak Pachalag

cover image of Elon Musk--Bhavishya Ghadvinara Avliya
Audiobook icon Visual indication that the title is an audiobook

Sign up to save your library

With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.

   Not today

Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

Download Libby on the App Store Download Libby on Google Play

Search for a digital library with this title

Title found at these libraries:

Library Name Distance
Loading...
अख्ख्या जगाच्या नजरा गेल्या काही दिवसांपासून ज्या डीलकडे लागल्या होत्या ते डील अखेर पार पडलं. टेस्ला कंपनीचा सीईओ इलॉन मस्क याने ट्विटर ही सोशल मीडिया कंपनी तब्बल ४३ मिलियन डॉलर्सना विकत घेतली. ट्विटरच्या भवितव्याबद्दल तीन चार वर्षांपासून उलटसुलट चर्चा चालू होत्या. ट्विटरची आर्थिक परिस्थिती पाहता कंपनी चालणार की नाही, यावरच प्रश्नचिन्ह होतं. या सगळ्या चर्चांना या डीलमुळे पूर्णविराम मिळालाय. मुळात ट्विटर विकत घेण्यामागे इलॉनचा विचार काय होता? एखादी तोट्यात असलेली कंपनी विकत घेणं, आणि तीही इतका पैसा मोजून विकत घेणं... यामागचं गौडबंगाल नक्की काय आहे, याची उत्तर दडली आहेत ती इलॉनच्या व्यक्तिमत्त्वात आणि त्याच्या आजवरच्या प्रवासात! म्हणून त्याचा आजवरचा प्रवास नक्की कसा होता, हे आज आपण जाणून घेणार आहोत.... चला तर मग!
Elon Musk--Bhavishya Ghadvinara Avliya