Divas--308 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
audiobook (Unabridged) ∣ Bhagwatgeeta ३६५ Divas
By Rajendra Kher
Sign up to save your library
With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.
Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

Search for a digital library with this title
Title found at these libraries:
Library Name | Distance |
---|---|
Loading... |
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
तीन प्रकारचा आहार तीन वृत्तीच्या लोकांना आवडतो. जीवनात सात्त्विकता येऊन सकारात्मक ऊर्जा शरीर-मनाला व्यापेल असा आहारच ग्रहण केला पाहिजे; तरच आयुष्य खर्या अर्थानं सुखी-समाधानी होईल. यज्ञचा खरा अर्थही समजून घेतला पाहिजे; आणि मग शास्त्रशुद्ध रीतीनंच तो केला पाहिजे.