Divas--300 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
audiobook (Unabridged) ∣ Bhagwatgeeta ३६५ Divas
By Rajendra Kher
Sign up to save your library
With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.
Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

Search for a digital library with this title
Title found at these libraries:
Library Name | Distance |
---|---|
Loading... |
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
स्वत:चा नाश ओढवून घेतलेले अल्पबुद्धी असुरी लोक जगाच्या विनाशासाठी अहितकारी आणि उग्र कर्मांमधे संलग्न होतात... कधीही तृप्त न होणार्या कामाच्या आश्रयानं गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मद यांमधेच ते मग्न असतात. मग अनित्य गोष्टींकडे आकर्षित होऊन सदैव अशुचिर्भूत कर्म करण्यातच गुंतून पडतात. आपला अध:पात होत आहे याचं भानही त्यांना मदामुळे होत नसतं.