Divas--286 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

audiobook (Unabridged) Bhagwatgeeta ३६५ Divas

By Rajendra Kher

cover image of Divas--286 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Audiobook icon Visual indication that the title is an audiobook

Sign up to save your library

With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.

   Not today

Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

Download Libby on the App Store Download Libby on Google Play

Search for a digital library with this title

Title found at these libraries:

Library Name Distance
Loading...
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... जीव हा भगवंताचा सनातन अंश आहे. परंतु वास्तवात सामान्य मनुष्याला बाह्य विषयांचं आकर्षण भगवंतांपासून दूर खेचून नेत असतं. त्यामुळे या अंतस्थ शक्तीला ऐन उमेदीत तो विसरतो. पण केव्हा ना केव्हातरी मनुष्य अंतर्यामीच्या भगवंताकडे म्हणजेच आकर्षित होतोच. या दोन्ही आकर्षणांच्या मागे भगवंताचीच शक्ती असते. भगवंताच्याच पूर्ण अंशानंच सृष्टीतील सर्व जीवांना व्यापलं आहे. जीवानं जर अंतःकरणात स्थित असलेल्या तेजोंशाला ओळखलं तर तो जीवाचा शिव होऊन जाऊ शकतो.
Divas--286 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan