Divas--277 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
audiobook (Unabridged) ∣ Bhagwatgeeta ३६५ Divas
By Rajendra Kher
Sign up to save your library
With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.
Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

Search for a digital library with this title
Title found at these libraries:
Library Name | Distance |
---|---|
Loading... |
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
सुख आणि ज्ञान ही सत्त्वगुणाची निर्मल फळं असतात. राजस कर्मं ही बाहेरून सुखदायी दिसतात; परंतु त्याची फळं दुःखदायीच असतात. कडुनिंबाच्या निंबोळया बाहेरून सुंदर दिसतात पण आतून त्या कडूच असतात; तसंच रजोगुणाचं फल असतं. तामस कर्माचं फळ हे अज्ञानच असतं. निकृष्ट बाजरीच्या दाण्यापासून निकृष्ट बाजरीच पिकते; त्याप्रमाणे तामस कर्मामुळे मनुष्य निकृष्ट अशा पशु-पक्षी किंवा किडा-मुंगी यांच्या योनीमध्येसुद्धा जन्म घेतो.