Divas--264 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
audiobook (Unabridged) ∣ Bhagwatgeeta ३६५ Divas
By Rajendra Kher
Sign up to save your library
With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.
Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

Search for a digital library with this title
Title found at these libraries:
Library Name | Distance |
---|---|
Loading... |
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
प्रकृतीचं स्वरूप अगम्य आहे. परमेश्वराचा तो त्रिकाल-स्वरूप प्रोग्रॅम आहे. केवळ आत्म्याच्या उपस्थितीमुळे प्रकृतीचा खेळ सुरू होतो. परमात्म्याला हा खेळ पूर्णपणे आणि साद्यंत माहीत असतो. म्हणून त्यानंच तयार केलेल्या प्रोग्रॅममधे हस्तक्षेप न करता तो निर्विकार रहातो. हे जो जाणतो तोच खरा ज्ञानी असतो.