Divas--204 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
audiobook (Unabridged) ∣ Bhagwatgeeta ३६५ Divas
By Rajendra Kher
Sign up to save your library
With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.
Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

Search for a digital library with this title
Title found at these libraries:
Library Name | Distance |
---|---|
Loading... |
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
देवांना पूजणारे देवलोकाला प्राप्त होतात, पितरांची उपासना करणारे पितृलोकाप्रत
जातात, निरनिराळ्या भुतांचं म्हणजे भूत-प्रेत-मनुष्य यांचं पूजन करणारे त्या त्या
भुतांना प्राप्त होतात; आणि यथार्थज्ञानपूर्वक जे परमात्म्याची उपासना करतात ते
त्यालाच प्राप्त होतात.