Divas--172 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
audiobook (Unabridged) ∣ Bhagwatgeeta ३६५ Divas
By Rajendra Kher
Sign up to save your library
With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.
Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

Search for a digital library with this title
Title found at these libraries:
Library Name | Distance |
---|---|
Loading... |
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
अंतकाली केलेलं ब्रह्माचं स्मरण हे व्यक्तीला जन्ममृत्यूच्या दु:खमय फेर्यातून
सोडवतं. त्याकरता कर्मपरंपरा, अधिभूत-अधिदैव आणि परा-अपरा प्रकृती जाणून
घेतली पाहिजे. मग या सर्वांचा निर्माता आणि त्याचा हेतू जाणायचा प्रयत्न
करायला हवा. त्याच्याशी नित्य अनुसंधान ठेवण्यातूनच साधक अंतकाळीही
युक्तचित्त राहून निश्चिंत होऊन जातो.