An Essay on the Principle of Population ani Thomas Malthus
audiobook (Unabridged) ∣ Jag Badalnare Granth
By Deepa Deshmukh
Sign up to save your library
With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.
Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

Search for a digital library with this title
Title found at these libraries:
Library Name | Distance |
---|---|
Loading... |
थॉमस माल्थस हा जगातला लोकसंख्येच्या आणि जन्ममृत्यूच्या बदलत्या प्रमाणाविषयी मोजमापं आणि अभ्यास करणारा पहिला 'डेमोग्राफर' होता. त्यानंच अर्थशास्त्रातला 'लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स ' हा नियम शेतीचं निरिक्षण करून काढला होता. ॲन एसे ऑन प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन या पुस्तकामुळे ब्रिटनमध्ये सेन्सस ॲक्ट लागू केला गेला. यामुळे दर दहा वर्षांनी जनगणना करण्याची पध्दत सुरू झाली.