94

audiobook (Unabridged) श्रवणीय श्रोत्री! · स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta)-- a Marathi audiobook podcast forum

By Storytel India

cover image of 94
Audiobook icon Visual indication that the title is an audiobook

Sign up to save your library

With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.

   Not today

Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

Download Libby on the App Store Download Libby on Google Play

Search for a digital library with this title

Title found at these libraries:

Library Name Distance
Loading...
आपल्या कसदार अभिनयातून रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत आपलं खास स्थान निर्माण केलेला कलाकार पुष्कर श्रोत्री म्हणजे एक आगळे व्यक्तिमत्व. 'टाइम मशीन' च्या माध्यमातून त्यानं आता स्टोरीटेल वर पदार्पण केलंय. आपले आदर्श, आपली जडणघडण, त्यात दडलेला संघर्ष, आपल्यावरील भाषेवरील संस्कार, आपले कलेबाबतचे विचार, प्रभाव टाकणारी पुस्तकं.... अशा कित्येक विषयांना स्पर्श करतानाच स्टोरीटेल वर साकारलेल्या 'टाइम मशीन' या अफलातून निर्मितीचा अनुभव.... पुष्कर श्रोत्री यांना ऐकताना आपण हरखून जातो, हे नक्की. ऐका, स्टोरीटेल कट्ट्यावर रंगलेली उर्मिलासोबतची ही झकास गप्पांची मैफल. स्टोरीटेल वर पुष्कर श्रोत्रीच्या आवाजातील, आणि सध्या गाजत असलेली 'टाइम मशीन' ऐकण्यासाठी क्लिक करा- https://bit.ly/2BFzmcj स्टोरीटेल वरील हजारो गोष्टींचा ३० दिवस निःशुल्क आणि अमर्याद आस्वाद घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://bit.ly/374hvr0
94