133
audiobook (Unabridged) ∣ चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! · स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta)-- a Marathi audiobook podcast forum
By Storytel India
Sign up to save your library
With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.
Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

Search for a digital library with this title
Title found at these libraries:
Library Name | Distance |
---|---|
Loading... |
२०२१ ची फ्रेश सुरुवात... स्टोरीटेलची वर्षातली पहिलीच ओरिजिनल शॉर्टस्टोरी... नवा विषय आणि नवा आवाज... अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि स्वप्नाली पाटील यांच्या आवाजात 'चित्रकथा' ही लव्हस्टोरी ८ डिसेंबरला ऐककायला मिळणार आहे... लेखिका सायली केदारने नेहमीप्रमाणेच आपल्या लेखणीची जादू दाखवली आहे... तसेच यावेळी स्टोरीटेल कट्ट्यावर सिद्धार्थ चांदेकरचा शॉर्टस्टोरी रेकोर्डिंगचा अनुभव आपल्याला ऐकायला मिळणार आहे... तेव्हा ऐकायला विसरू नका हा खास पॉडकास्ट... याशिवाय स्टोरीटेलवर २०२० मध्ये सर्वांत जास्त काय ऐकलं गेलं आणि स्टोरीटेलसाठी हे वर्षं कसं होतं यावर चर्चा केली आहे प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांनी! 'चित्रकथा' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://www.storytel.com/in/en/books/2113226-Chitrakatha सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans