122
audiobook (Unabridged) ∣ असा घडतो विनोद! · स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta)-- a Marathi audiobook podcast forum
By Storytel India
Sign up to save your library
With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.
Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

Search for a digital library with this title
Title found at these libraries:
Library Name | Distance |
---|---|
Loading... |
विनोद ऐकणं जसं आनंददायी असतं, त्याहीपेक्षा कठीण तो विनोद घडणं, घडवणं असतं... अशातच विनोद सादर करायचा असेल तर त्या सादरीकरणासाठी काय तयारी लागते, प्रेक्षकांना त्यांच्या सगळ्या चिंता दूर करून हसतं कसं करायचं हे कलाकाराच्या विनोदात असतं... आणि याच विषयावर 'Sunday With देशपांडे'मध्ये आपल्याला हसवायला आणि विनोदामागची गोष्ट सांगायला आले आहेत हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे! 'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा -
https://www.storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande