110

audiobook (Unabridged) स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! · स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta)-- a Marathi audiobook podcast forum

By Storytel India

cover image of 110
Audiobook icon Visual indication that the title is an audiobook

Sign up to save your library

With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.

   Not today

Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

Download Libby on the App Store Download Libby on Google Play

Search for a digital library with this title

Title found at these libraries:

Library Name Distance
Loading...
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाचा ठसा उमटवलेली गुणवान अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता ऑडिओबुक्सच्या जगात प्रवेश करत आहे. स्टोरीटेलवर तिने 'हाकामारी' या ऑडिओबुकला आवाज दिलाय. त्यामुळे आता चित्रपट, नाटकांसह ऑडिओबुकचं क्षेत्र गाजवायला सोनाली आता सज्ज झाली आहे. याचनिमित्ताने स्टोरीटेलचे राहुल पाटील यांनी सोनाली कुलर्णींशी साधलेला संवाद नक्की ऐका! तसेच, स्टोरीटेलवर या आठवड्यात काय नवीन येतंय याचा वेध घेतलाय संतोष देशपांडे व प्रसाद मिरासदार यांनी नक्की ऐका हा विशेष पॉडकास्ट. सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/marathi
110